Sushma Andhare On Thane Saam Tv News
Video

Sushma Andhare On Thane |"त्यातील दोघांना सांगा तुमचे कोट विकायची वेळ आलीय", अंधारेंचा घणाघात!

जे 2 3 लोकं कोट शिवून तयार आहेत त्यातील दोघांना सांगा तुमचे कोट विकायची वेळ आलीय. माझ्या माहिती प्रमाणे ठाण्याची जागाच त्यांना मिळत नाहीये असं काहीसं चित्र आहे

Saam TV News

Sushma Andhare On Thane Constituency | त्यांची जागा फिक्स नाही त्यांचा उमेदवार फिक्स नाही त्यांनी इथे येऊन विजयाच्या बाता मारणं हे आश्चर्यकारक आहे. इथे साक्षात मोदीजींनी जरी अर्ज भरला तरी ही जागा राजन विचारे मोठ्या ताकदीने मोठ्या लीडने काढतील असा आमचा विश्वास आहे असं सुषमा अंधारे नवी मुंबईत बोलताना म्हणाल्यात. नवी मुंबईत मविआचा महिला मेळावा पार पडला. "असली नकलीचा खेळ चालू आहे. नकली लोकं फार लवकर उघडे पडतायत. नकलींना दिल्लीत मुजरे आणि हुजरे केल्याशिवाय त्यांचं काहीच ठरत नाही. जे 2 3 लोकं कोट शिवून तयार आहेत त्यातील दोघांना सांगा तुमचे कोट विकायची वेळ आलीय. माझ्या माहिती प्रमाणे ठाण्याची जागाच त्यांना मिळत नाहीये असं काहीसं चित्र आहे", असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : अलिबाग फिरायला गेलाय? मग 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की पाहा

Maharashtra Live News Update: बच्चू कडूंच्या आंदोलनाला शरद पवार गटाचा पाठिंबा

Health Tips: गुळ की मध, आरोग्यासाठी काय फायदेशीर?

नाशिकमध्ये रामकुंडावर छटपूजेदरम्यान परप्रांतीयांमध्ये हाणामारी|VIDEO

Aaditya Thackeray : वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत; निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब टाकला

SCROLL FOR NEXT