VIDEO: Chandrakant Patil यांच्या 'त्या' वक्तव्यावर Suraj Chavan यांचा पलटवार Saam TV
Video

VIDEO: Chandrakant Patil यांच्या 'त्या' वक्तव्यावर Suraj Chavan यांचा पलटवार

Suraj Chavan on Chandrakant Patil: पुणे ड्रग्स प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले होते यावर सूरज चव्हाण यांनी पलटवार केला आहे अजित पवार यांनी पालकमंत्री झाल्यावर चांगले काम केल्याचं ते म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: ड्रग्स प्रकरणावरुन पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद उफाळून आला आहे. आमच्या काळात अशी प्रकरणं घडत नव्हती असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या सूरज चव्हाण यांनी पलटवार केला आहे. अजित दादांनी पुण्याचं पालकत्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे ड्रग्स प्रकरणी त्यांनी ताततडीणे कारवाई केली आहे. अजित पवार यांनी पालकमंत्री झाल्यावर चांगले काम केले आहे. अनेक ड्रग्स प्रकरण बाहेर आले, अनेक कारवाई झाल्या, पण काही पालकमंत्री खुर्च्या गरम करण्याचे काम करत होते. पालकत्व काय असते ते अजित पवारांनी दाखवलं असं म्हणत सूरज चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT