Maharashtra politics  
Video

Maharashtra politics : दादा दम देऊ नका राजीनामा घ्या, सुळेंनी मागितला मुंडेंचा राजीनामा

जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील नांदेड येथे भेट दिली. यावेळी बोलताना बीड प्रकरणावरून त्यांनी अजितदादा यांच्यावर टीका केली. दादा दमन देऊ नका, राजीनामा घ्या, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Namdeo Kumbhar

जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील नांदेड येथे भेट दिली. यावेळी बोलताना बीड प्रकरणावरून त्यांनी अजितदादा यांच्यावर टीका केली. दादा दम देऊ नका, राजीनामा घ्या, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकारला माझे काही प्रश्न आहे. ५१ दिवसांपासून एक खुनी फरार आहे, संतोषचा फोन प्रकल्प लेख मी अजूनही कसा फरार आहे, बीडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे आहेत. याचे आत्ताचे कृषिमंत्री यांनी कबुली केली आहे. पीकविमा आणि हार्वेस्टर हा कुठे कुठे झाला आहे? याची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे ती सरकारने द्यावी.

अंजली दमानियांनी केलेल्या आरोपावर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री निर्णय घेतला आहे. या ऑफिस ऑफ प्रॉफिट आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते मी पाहणार आहे. सुरेश धस यांनी केलेल्या आरोपावर सरकार काय निर्णय घेणार आहे.

सर्व प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा. ५१ दिवस फरार असलेली व्यक्ती आहे.

अंजली दमानिया यांनी सर्व कागद दिले आहेत, मी ही ट्विट करणार आहे, मी ही पार्लमेंटमध्ये हा विषय मांडणार आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही पार्लमेंट मध्ये न्याय बघणार आहोत. भाजप आणि शिंदे यांच्या खासदारांची दिल्लीत भेट घेणार, सगळ्या बाजूला ठेवून एकत्र सर्वांनी लढलं पाहिजे,अमित शहा याची भेट घेणार आहे. नैतिकतेवर राजनामा झाला पाहिजे,आम्ही सगळे अंजली दमानिया, बजरंग सोनवणे बीड मधील सर्व आमदार सोबत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT