ED Mumbai Office saam tv
Video

ED Mumbai Office: ईडी कार्यालयाला भीषण आग, कोणाच्या फाईली जळाल्या? सुप्रिया सुळे यांचा मिश्किल सवाल|VIDEO

ED Office Fire Sparks Speculation: मुंबईतील ईडी ऑफिसला आग लागल्याची घटना घडली होती, यावर सुप्रिया सुळे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील ईडी ऑफिसच्या बिल्डिंगला रविवारी आग लागली होती. यामध्ये अनेक महत्वाचे कागदपत्रे जळाल्याच्या माहिती समोर आली होती. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आग लागणे ही गंभीर बाब आहे. यामध्ये कोणाच्या फाईली जळाल्या माहिती नाही. इतक्या महत्वाच्या ऑफिसचे फायर ऑडिट झाले का नाही? महापालिकेला इथल्या सेफ्टी ऑडिट बाबत सांगावे लागेल. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोललो आहे. ईडीकडे असलेला प्रत्येक कागद हा सेफ आहे. त्याचे मिरर इमेजिंग देखील आहे. त्याच स्टोरेज पण आहे. त्यामुळे या आगीमुळे कोणत्याही केसला केसाचाही धक्का लागलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM सोडा, बॅलेट पेपरवरही भाजपचा एकतर्फी विजय; विरोधकांची अवस्था पाहून बसेल धक्का, पाहा निकाल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक

17th October Bank Holiday: शनिवारी बँक सुरू राहणार की बंद? RBI कडून मोठी अपडेट, ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Shevayachi Kheer Recipe: यंदाचा दसरा करा खास, घरी बनवा पारंपरिक आणि चविष्ट शेवयांची खीर, वाचा खास रेसिपी

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? सरन्यायाधीशांवरील वक्तव्य भोवले; राऊतांनी मागितली माफी, म्हणाले...

SCROLL FOR NEXT