Supriya Sule warmly welcomes Gautam and Priti Adani during the Vidya Pratishthan event in Baramati. Saam Tv
Video

गौतम भाई आणि प्रीती भाभी.., सुप्रिया सुळेंचे अदानी कुटुंबासाठी गौरवोद्गार|VIDEO

Supriya Sule Praises Gautam Adani: बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी गौतम आणि प्रीती अदानी यांचे कौतुक करत ३० वर्षांच्या जिव्हाळ्याच्या नात्यांचा उल्लेख केला.

Omkar Sonawane

सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांचे मनापासून स्वागत केले. 'गौतम भाई आणि प्रीती भाभी माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आणि वहिनीसारखे आहेत, असे म्हणत त्यांनी अदानी कुटुंबाशी असलेल्या ३० वर्षांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या, कॉम्प्युटर कधीही शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही, कारण तो संस्कार आणि मायेची थाप देऊ शकत नाही. संसदेतील भाषणांसाठी चॅट जीपीटीचा वापर कसा होतो, याचाही त्यांनी किस्सा सांगितला. अदानी ग्रुप आणि विद्या प्रतिष्ठान यांच्यातील कराराद्वारे संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : प्रेमातील नकार पचवता आला नाही, तरूणीची घरात घुसून हत्या, गळा दाबला अन् डोके भींतीवर आदळले

Ganesh Jayanti auspicious rituals: आज गणेश चतुर्थी; गौरी-गणेश जयंतीनिमित्त पंचांगात काय विशेष?

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

Sleepy after eating rice: भात खाल्ल्यानंतर प्रचंड झोप येते?

Success Story: वडील बस कंडक्टर, आई बीडी फॅक्टरीत काम करायची, परिस्थितीवर मात करत केली UPSC क्रॅक; IPS एस. इन्बा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT