Supriya Sule Ajit Pawar Saam Tv News
Video

Special Report | अजित पवारांचा दम, सुप्रिया सुळेंची ढाल

Saam TV News

Supriya Sule And Ajit Pawar | सुप्रियाताई आणि अजितदादाचा संघर्ष आता बारामतीच्या बाहेरही सुरू झालाय. शरद पवार गटाच्या उमेदवारांना दमबाजी करणा-या अजितदादांशी सुप्रिया सुळेंनी थेट पंगा घेतलाय. दमबाजी करायची असेल तर तुमच्या घरात करा... अशा शब्दात ताईंनी सुनावलंय. याच दादा-ताईंच्या दमबाजीवरचा हा रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT