Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

Bharat Jadhav

घरी वजन कमी करा

जीममध्ये जाणे प्रत्येकाला शक्य नसते. त्यामुळे तुम्ही घरात राहूनही वजन कमी करू शकतात.

weight loss tips

आहार

वजन कमी करण्यासाठी आपल्या आवश्यक कॅलरीजपेक्षा 300-500 कॅलरीज कमी खा. आपल्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिनांचा समावेश करा.

weight

चालणे आणि योगासने

तुम्ही घरी योगासने करू शकता. दररोज 30 मिनिटे पायी चला.

wight loss

घरात करा हे व्यायाम

तुम्ही पुश-अप्स, स्क्वॅट्स सारखे होम वर्कआउट करू शकता.

weight loss

हायड्रेशन

दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या. हे चयापचय सुधारते.

weight loss

पुरेशी झोप

शरीर दुरुस्तीसाठी झोप आवश्यक आहे. दररोज 8 तास झोप घ्या.

weight

आहाराचे पालन

वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यायाम आणि आहाराचे पालन करत राहणे महत्त्वाचे आहे.

home exercise

ताण

तणावामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते. तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करा.

meditation

छोटे बदल करा

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत छोटे बदल करा. उदा. जर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर राहत असाल तर पायऱ्याने ये जा करा.

weight loss

हेही वाचा

येथे क्लिक करा

Home Remedies: सतत खोकल्यामुळे घसा बसलाय, हे रामबाण उपाय करा ट्राय