Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Namdeo Kumbhar

मेष

वैवाहिक व्यक्तीच्या जीवनात वादळ येईल. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मदतीने कामाचा नवीन टप्पा गाठाल.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

वडिलोपार्जित संपत्तीबाबतच्या कामाचे अडथळे दूर होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारी वाढतील. आरोग्याची काळजी घ्या

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

दिवसभरात कामात व्यग्र राहाल. आर्थिक लाभ आणि त्यामधून समाधान दोन्ही गोष्टी मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

लांब पल्ल्याचा प्रवास शक्यतो टाळावेत. मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

नातेवाईकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. आपल्या वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

शेतीचे कामे मार्गे लागतील. महत्त्वाच्या वार्ता कानी येतील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

कार्यालयात वादविवाद टाळावेत. कामे रखडतील. विलंबाने होतील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

आजचा दिवस वैवाहिक जीवनात समाधानाचा राहील. भागीदारीत सुसंधी मिळेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

हाताखालील नोकरांचं सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

कोर्टातील सुरु असलेली घटस्फोटाच्या प्रकरणात आज निर्णय येण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शेअर्समध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : विनेश फोगाटची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली? वाचा

vinesh phogat | Saaam tv
येथे क्लिक करा