Supriya Sule saam tv
Video

Supriya Sule: ...तर 'या' लोकांच्या लग्नाला जाऊ नका; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या, पाहा व्हिडिओ

Supriya Sule Calls for Social Boycott: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी हुंडा घेणाऱ्यांच्या लग्नांना बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. लग्नाला जाण्यापूर्वी विचार करा गाडी कुणी दिली, पैसे कुणाचे? असा सवाल उपस्थित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Omkar Sonawane

आपल्याला कोणी जर लग्नाचे आमंत्रण दिले तर समोरच्याला पहिले विचारा की तुम्ही हुंडा किती दिला? असा थेट सवाल तुम्ही समोरच्याला विचारा आणि तो उत्साहाच्या भरात सांगेल पण अशा लग्नाना आजपासून जायचे नाही असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पुणे येथे ते एका भाषणात बोलत होत्या. रुखवत दाखवता तिथे गाडी दिसली तर विचारायचे कोणाच्या नावावर आहे? कोणी दिली? गाडीचे पैसे कोणी दिले? हे विचारूनच लग्नाला जा असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. हगवणे कुटुंब किती हावरट आहे हे त्यांच्या करनाम्याने समोर आले. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य करत लोकांना हुंडा घेणाऱ्यांच्या लग्नाला न जाण्याचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT