Supreme Court urges the Centre to consider a phased ban on luxury petrol-diesel vehicles to promote electric mobility in India. Saam Tv
Video

Ban On Fuel-Based Luxury Vehicles: पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदीचा विचार करा; सुप्रीम कोर्टाच्या केंद्र सरकारला सूचना | VIDEO

Electric Vehicle Policy: देशातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला लक्झरी पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर टप्प्याटप्प्याने बंदी घालण्याचा विचार करण्याचा सल्ला दिला.

Omkar Sonawane

देशातील विविध महानगरांमध्ये वाढतं प्रदूषण चिंतेचा विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या अलिशान वाहनांवर टप्प्याटप्प्याने बंदी आणण्याचा विचार करावा अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने धोरण अंमलात आणावं, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा असं कोर्टाने म्हटलं. सर्वात आधी लक्झरी वाहनांवर बंदी घालण्याचा विचार करा. त्याचा सामान्य माणसावर कोणताही परिणाम होणार नाही, असंही सुप्रीम कोर्टाने सुचवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार खांडबारा रस्त्यावर बस आणि कारचा अपघात

नग्न केलं अन् काळंनिळं होईपर्यंत मारलं; हॉटेल मालकाचं मॅनेजरसोबत भयंकर कृत्य, सोलापूर हादरलं

मुंबईच्या महापौरपदावर कोण? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले|VIDEO

Bhagar Thalipeeth: उपवासाला बनवा भगरीचे खमंग थालीपीठ; ५ मिनिटांत होतील तयार

Winter Hair Care : हिवाळ्यात कोंडा झालाय? करा हे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT