Sunil Tatkare On Raigad Lok Sabha Election Result 2024 Saam TV
Video

Raigad Lok Sabha Election Result | रायगड लोकसभेच्या निकालावर सुनील तटकरेंचं महत्वाचं विधान

Sunil Tatkare News Today | मला विजयाची खात्री आहे, असं मोठं विधान महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केलं आहे.

Saam TV News

महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभेचा निकाल सांगितला आहे. विजयाची शंभर टक्के खात्री घेऊनच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी केलेली मेहनत रायगड रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेने दाखवत असलेला विश्वास त्यामुळे दुसऱ्यांदा रायगड मतदार संघातून एनडीएच्या मार्फत सेवा करण्याची संधी मिळेल, असं सुनील तटकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार; वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात

जैन बांधव शिवसेनेसोबत, फडणवीसांच्या जवळ गद्दार नेते

Maharashtra Politics: शिंदे गटात अंतर्गत नाराजी उफाळली; उल्हासनगरमधील 200 हून अधिक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत

चर्चेच्या फेऱ्या सुरु, घोळ संपता संपेना, भाजप शिंदेसेनेचे इच्छूक गॅसवर?

Mumbai Crime News: मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला

SCROLL FOR NEXT