Sunil Tatkare Full Speech In Mumbai Saam TV
Video

Sunil Tatkare Full Speech In Mumbai: हे विश्वासघाताचं पर्व नाही, तटकरेंची जोरदार फटकेबाजी

Sunil Tatkare News Today: राष्ट्रवादी अजित पवार गटाचा २५ वा वर्धापनदिन मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये सुरू आहे. या वर्धापनदिनानिमित्त खासदार सुनील तटकरे यांनी भुजबळांच्या कामगिरीवरून मोठं वक्तव्य करत शरद पवार गटावर टीका केली आहे.

Saam TV News

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय. या सोहळ्यात राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार गटावर सडकून टीका केली आहे. २०१९ला आपण भाजपबरोबर जाणार होतो. टीका टीपण्णी झाल्यामुळं राष्ट्रपती राजवट‌ लावली गेली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या चर्चेत पवारांचा अपमान झाला, असं सुनील तटकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neha Kakkar: नेहा कक्करचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी थक्क; ट्रोलर्स म्हणाले, 'ही कसली फॅशन काहीही घालशील...'

Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला! भरधाव कार दरीत कोसळली, ३ शिक्षकांचा मृत्यू

Eknath Shinde : शिंदेसेनेच्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक सोलापुरात, ४ ठिकाणी भाजपसोबत संघर्ष

Pune Police : पुण्याच्या १०५ पोलिसांचे मध्य प्रदेशात स्पेशल ऑपरेशन, पण खर्च केला कुणी? अधिकार्‍यांचे मौन

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

SCROLL FOR NEXT