Senior NCP leaders attend a crucial strategy meeting in Baramati as speculation grows over Sunetra Pawar’s replacement. saam tv
Video

सुनेत्रा पवारांच्या जागी खासदार कोण होणार? ही 3 नावं आघाडीवर|VIDEO

NCP MP Candidate Selection Latest Update: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी खासदार म्हणून कोणाची निवड होणार याबाबत योगेश बहल, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे ही तीन नावं आघाडीवर आहेत.

Omkar Sonawane

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. बारामती हॉस्टेलमध्ये होणाऱ्या या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून योगेश बहल, विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते इच्छुक असून, उमेदवारीचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार आहेत. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचा अधिकृत चेहरा कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT