sunetra pawar news  Saam tv
Video

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, पटेल-तटकरेंची अनुपस्थिती? पडद्यामागे काय घडतंय?

sunetra pawar news : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत, परंतु या दौऱ्यादरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची अनुपस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे चर्चांना उधाण सुरू झालं आहे.

Vishal Gangurde

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कालपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाहीत. त्यामळे निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेलांच्या पदाचा उल्लेख टाळलाय, यावरून दोन्ही नेते नाराज आहेत का, त्यामुळे दिल्ली दौऱ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकीकडे एनडीएच्या प्रमुख नेत्यांशी भेट न होणे आणि स्वत:च्याच पक्षातील ज्येष्ठ नेते सोबत नसणे, यावरून सुनेत्रा पवार दिल्लीत रणनीती काय आखली जात आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT