Sujay Vikhe Patil and his karyakarte meet together In shirdi Saam TV
Video

Sujay Vikhe Patil News: विखे पाटलांची गळाभेट घेत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Saam TV News

अहमदनगरमध्ये भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत पवार गटाच्या निलेश लंके यांनी विखे पाटलांना जोर का झटका दिला. पण विखे पाटलांच्या पराभवानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गळाभेट घेतली आणि त्यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजीही केली. पराभवानंतर सुजय विखे पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT