Sudhir Mungantiwar reacting to NDA’s decisive victory in the Bihar Assembly election results. Saam Tv
Video

Bihar Election Rsult: गुंडराज संपवल्यामुळेच हा महाविजय साकार – सुधीर मुनगंटीवारांची बिहार निकालावर प्रतिक्रिया|VIDEO

Sudhir Mungantiwar: बिहारमध्ये एनडीएचा विजय हा केवळ बदलाचा नाही तर विकास आणि विश्वासाचा विजय असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. काँग्रेस-आरजेडीच्या जंगलराजला जनता नाकारून ‘श्रेष्ठ बिहार’च्या संकल्पनेला पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले.

Omkar Sonawane

बिहार विधासभेमध्ये जवळपास एनडीएचा विजय निश्चित मानला जात आहे. या विजयाचा जल्लोष आता महाराष्ट्रामध्ये देखील सुरू झाला असून सत्ताधारी नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा केवळ विजय नसून विकासाचा आणि विश्वासाचा विजय आहे, असे भाजपचे नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी बिहारच्या निकालावर भाष्य करताना सांगितले. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या फायव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आणि २०४७ पर्यंत श्रेष्ठ भारत निर्माण करण्याचा संकल्प उल्लेख आहे. ‘हमारा बिहार श्रेष्ठ बिहार’ या संकल्पनेने जनतेची मने जिंकल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस आणि आरजेडीच्या काळात जंगलराज होता. आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीवरील अत्याचार आणि गाड्यांच्या चोऱ्या, विजेची समस्या होती आणि त्यावेळी जो काही अंधकारमय होता. जनतेने तो काळ नाकारल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT