thunderstorm saam tv
Video

Pune Rain: पुण्यात वादळी पावसाचा कहर; होर्डिंग्स कोसळले,पार्किंगवरील छतं उडाली,रस्ते जलमय| VIDEO

Heavy Rain in Pune:पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. शहराच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला. वाऱ्याचा वेग इतका होता की काही ठिकाणी पार्किंगवरील पत्र्याचे छत उडून गेले.

Omkar Sonawane

पुणे: फुरसूंगी व परिसरात काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह तूफान पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पावसाने पुणे शहरासह आजूबाजूंच्या गावांना झोडपून काढले. सलग एक ते दीड तास सोमवारी धो धो अवकाळी पाऊस पडल्यामुळे सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. फुरसूंगी भागात सायंकाळच्या सुमारास पावसाने हाहाकार माजवला. यामुळे पार्किंगचे पत्रे उडून गेल्याचे दिसून आले. सुमारे तासभर चाललेल्या या मुसळधार पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. दुपारी साडे चारच्या सुमारास अचानक झालेल्या ढगाळ वातावरणानंतर काही क्षणांतच वादळी वाऱ्यासाह पावसाला सुरुवात झाली. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी मोठ मोठे होर्डींग कोसळल्याच्या घटना देखील घडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT