शेअर बाजार कोसळला Saam tv
Video

Share Market Today: शेअर बाजार आपटलं, गुंतवणूकदारांचे 81 हजार कोटी स्वाहा

Stock Market Crash: गेल्या पाच महिन्यापासून शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. यामध्ये देशातील बिग बूल उद्योजकांचे हजारो कोटी रुपये स्वाहा झाले आहे.

Omkar Sonawane

गेल्या पाच महिन्यांत शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे, ज्यामुळे अनेक दिग्गज उद्योजक आणि गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजाराचे दर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने ‘बिग बुल’ मानल्या जाणाऱ्या गुंतवणूकदारांनाही याचा फटका बसला आहे.

81 हजार कोटींचे नुकसान

देशातील दिग्गज गुंतवणूकदारांचे एकूण 81 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात राधाकृष्ण दमानी, झुनझुनवाला परिवार, आकाश भन्साळी आणि हेमेंद्र कोठारी यांसारख्या प्रमुख गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

डी-मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांचे तब्बल 64 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

झुनझुनवाला परिवाराचे 8473 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आकाश भन्साळी यांना 1406 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

हेमेंद्र कोठारी यांचे 804 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT