Video

SSC-HSC Exam News : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा जाहीर झाली आहे. १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ही परीक्षा होणार आहे.

Tushar Ovhal

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थींची पुरवणी परीक्षा जाहीर झाली आहे. १६ जुलै ते ८ ऑगस्ट ही परीक्षा होणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा १० जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान होणार आहे. बारावीची १६ जुलै ते ८ ऑगस्ट ही पुरवणी परीक्षा होणार आहे. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ही परीक्षा लगेच घेतली जाते. या परिक्षेचा निकाल लागून विद्यार्थ्यांना त्याच शैक्षणिक वर्षात प्रवेश घेता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भोंदू अशोक खरातकडून मंदिराच्या परिसरात नरबळी? पोलिसांच्या तपासाला वेग

E - Sakal No 1 : डिजिटल विश्वात ई-सकाळची पुन्हा कमाल; नव्या वर्षांत सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर

Hair Fall Control Tips: उन्हाळ्यात तुमचेही केस गळतायेत? या 5 सोप्या टिप्स करा फॉलो

Ashok Kharat: अशोक खरातचा नवा कारनामा, महादेवाचा अवतार असल्याची थाप; करिअर घडवतो सांगत तरुणीवर लैंगिक अत्याचार

Fact Check: खरंच ३५ दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळणार का? व्हायरल मेसेजनंतर केंद्र सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT