SSC Exam Fee Hike SAAM TV
Video

SSC Exam Fee Hike| दहावीची परीक्षा देणं महागणार, परीक्षा शुल्कात 10 टक्क्यांनी वाढ

दहावीची परीक्षा देणे आता महाग होणार आहे. कारण दहावीच्या परीक्षा शुल्कात 500 ते 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाने ही माहिती दिली आहे. 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणे महाग होणार आहे.

Saam TV News

दहावीची परीक्षा देणे आता महाग होणार आहे. कारण दहावीच्या परीक्षा शुल्कात 500 ते 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाने ही माहिती दिली आहे. 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणे महाग होणार आहे. 17 नंबरचा परीक्षा अर्ज, नावनोंदणी शुल्क वाढवण्यात आले आहे. शिक्षण विभागाने 17 क्रमांकाच्या अर्जात 30 रुपयांनी तर नोवनोंदणी शुल्कात 110 रुपयांनी वाढ केली आहे. नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क हे 420 रुपयांपासून 470 रुपये करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

48 तासांचा अल्टिमेटम अन् आता ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी मोठं पाऊल उचलणार

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

SCROLL FOR NEXT