Manoj Jarange Patil On State Govt. Saam TV
Video

Special Report: जरांगे ठाम, सरकारला घाम! आरक्षणासाठी आमरण उपोषणाचं अस्त्र

Manoj Jarange Patil News Today: जरांगे पाटील उपोषणावर ठाम, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु

Saam TV News

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणादरम्यान त्यांनी अन्न- पाणी देखील घेतलेले नाही, तसेच डॉक्टरांकडून उपचार करण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाचे हे आंदोलन राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडते का? असा प्रश्न आता होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे धान उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा

भाजपच्या माजी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षाचे निधन, राजकारणात शोककळा, मंत्री, आमदार निवासस्थानी दाखल

ठाण्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, 'त्या' कारणामुळे पक्षाला केला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

Hair Loss: केसांना तेल लावताना 'या' चुका करू नका; नाहीतर वाढू शकतो हेअर फॉल

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT