SONAM WANGCHUK HOSPITAL REACTION VIDEO AFTER NEET PROTEST LATHICHARGE saam tv
Video

सोनम वांगचुक यांची हॉस्पिटलमधून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मै अभी..; VIDEO

Sonam Wangchuk Hospital Reaction Video After NEET Protest: NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनात सोनम वांगचुक यांची हॉस्पिटलमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “मै अभी जिंदा हूं!” म्हणत त्यांनी दिलेला संदेश सध्या व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

देशभर गाजत असलेल्या कथित NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं आहे. कॉक्रोज जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे देशव्यापी स्वरूप प्राप्त झालं. मात्र, दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर या आंदोलनाने नवं राजकीय वळण घेतलं आहे. लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून काँग्रेसने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक आक्रमकपणे लावून धरली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करत सरकारला लक्ष्य केलं. या सगळ्यात आता गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणावर बसलेले सोनम वांगचुक यांनी मै अभी जिंदा हूं! अशी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा त्या संदर्भातील व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्याला थेट साई समाधीवर बसवले.

दिल्लीतील लाठीचार्जविरोधात विरोधक आक्रमक, संसदेत काळे कपडे घालून विरोधकांकडून निषेध

दिल्लीतील पोलिसांनी लाज आणली, जंतरमंतरवर खाकीतील रक्षक की भक्षक?

शिंदे गटाचा काँग्रेसला दे धक्का! बड्या नेत्यानं सोडली पक्षाची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश

दिल्लीतील आंदोलनाचे देशभरात पडसाद, बिहारपासून केरळपर्यंत आंदोलनांचा भडका, प्रधानांच्या राजीनाम्यासाठी GEN Z रस्त्यावर

SCROLL FOR NEXT