Markadwadi Voting Markadwadi Voting
Video

Markadwadi Voting : मारकडवाडीत तणाव, पोलिसांकडून बॅलेट पेपर मतदानाला विरोध, गावकरी ठाम

Markadwadi Voting : ईव्हीएमच्या विरोधात सोलापूरमधील मारकडवाडी येथे आज मतदान पार पडणार आहे. पोलिसांकडून विरोध दर्शवण्यात आलाय. पण गावकरी ठाम आहेत.

Namdeo Kumbhar

मारकडवाडी गावात बॅलेटपेपरवर मतदान करण्यासाठी गावकरी दाखल झाले आहेत. मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण पोलिसांचा मतदानाला विरोध आहे. पण गावकरी मतदानावर ठाम आहेत. गावात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आलाय. मारकरडीत आज मतदान होणार का? याची चर्चा सुरू आहे. आमदार उत्तम जानकर आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली.

मारकडवाडी गावात प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ५ डिसेंबरपर्यंत गावात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. पण गावकऱ्यांकडून बॅलेटपेपरवर मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदान घेऊ, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT