Smart meter badlapur News Saam TV
Video

लाखो खर्चून सोलर बसवलं, पण बिल आलं १ लाख! महावितरणच्या 'या' चुकीमुळे ग्राहक संतापले

नागपूरमध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर रूफटॉप सोलर ग्राहकांना ₹१० हजारांपासून ते ₹१ लाखांपर्यंतची अवाजवी वीज बिले आल्याने खळबळ उडाली आहे. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडाचा संशय व्यक्त करण्यात आला.

Namdeo Kumbhar

Smart Meeter Light Bill : नागपूरमध्ये छतावर (Rooftop) लाखो रुपये खर्च करून सोलर यंत्रणा (Solar System) बसवणाऱ्या ग्राहकांना महावितरणने मोठा झटका दिला आहे. नवीन स्मार्ट मीटर (Smart Meters) बसवल्यानंतर अनेक सोलर धारकांना थेट १०,००० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतची अवाजवी वीज बिलं आली आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार, स्मार्ट मीटरच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे (Technical Glitch) सोलरद्वारे तयार झालेल्या विजेची (Solar Generation) योग्य नोंदच मीटरमध्ये झालेली नाही. लाखो रुपये खर्चूनही हजारो-लाखो रुपयांची बिलं आल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महावितरणने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

SCROLL FOR NEXT