Lok Sabha Election Voting SAAM TV
Video

Lok Sabha Election Voting | मतदानासाठी लांबच लांब रांग, ठाकरे गटाचे नेते संतापले

पवईमध्ये मतदानासाठी मतदारांची लांबच लांब रांग होती. हे पाहून मतदानासाठी गेलेले ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. पवईमधील पवई फाऊंडेशन मतदान केंद्रावर अतिशय संथ गतीने काम सुरू होतं असा अरोप आदेश बांदेकर यांनी लावला आहे.

Saam TV News

मुंबई : पवईमध्ये मतदानासाठी मतदारांची लांबच लांब रांग होती. हे पाहून मतदानासाठी गेलेले ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. पवईमधील पवई फाऊंडेशन मतदान केंद्रावर अतिशय संथ गतीने काम सुरू होतं असा अरोप आदेश बांदेकर यांनी लावला आहे. अनेक मतदार तासन् तास रांगेत उभे होते. अनेक ज्येष्ठ नागरित उन्हातान्हात आपला क्रमांक येण्याची वाट पाहत आहे. पण खोळंबा नेमका का होत आहे याचे कारण अूनही स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

48 तासांचा अल्टिमेटम अन् आता ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी मोठं पाऊल उचलणार

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

SCROLL FOR NEXT