Singapore Corona News Saam Tv
Video

Singapore Corona News |चिंता वाढली! सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर

सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान पहायला मिळतंय.सिंगापूर सरकारकडून सर्वांना मास्क लावण्याचे निर्देश देण्यात आलेत. सिंगापूर सरकारचं टेन्शन वाढलं आहे.सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट आली असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

Saam TV News

Singapore Corona News : सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान पहायला मिळतंय.सिंगापूर सरकारकडून सर्वांना मास्क लावण्याचे निर्देश देण्यात आलेत. सिंगापूर सरकारचं टेन्शन वाढलं आहे.सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट आली असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.गेल्या 7 दिवसात सिंगापूरमध्ये 25हजार 900रुग्ण हे अॅक्टिव आढळल्याने चिंता वाढली आहे.सिंगापूरमध्ये हा कोरोनाचा पहिला टप्पा असल्याची माहिती सिंगापूरचे आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी दिली आहे. गेल्या 7 दिवसात कोरोनाने चांगलंच सिंगापूरमध्ये थैमान घातलं आहे. आता सिंगापूर सरकारकडे कोरोनाचं मोठं आव्हान येऊन ठेपलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भीषण अपघात! PMPML बसने दुचाकीचा वळणावर उडवले, तरूण-तरूणीचा रस्त्यावरच मृत्यू

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते दाखल

Local Body Election: विरोधात लढले त्यांच्यासोबत युती नकोच, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा स्वबळाचा नारा

Central Government: महामार्गावरील घाणेरड्या शौचालयाचा फोटो काढा अन् बक्षीस मिळवा; NHAIची नवी योजना

Beed Crime : घरासमोरील रस्त्याने जाण्यावरून वाद; महिलेला जबर मारहाण

SCROLL FOR NEXT