Sindhudurg Rain News: सिंधुदुर्गातील तिलारी कालव्याला भगदाड! लाखो लिटर पाणी वाया SAAM TV
Video

VIDEO : सिंधुदुर्गातील तिलारी कालव्याला भगदाड! लाखो लिटर पाणी वाया

Sindhudurg Tilari canal Collpased : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी कालव्याला भगदाड पडल्याने, लाखो लिटर पाणी वाया गेले, तसेच शेतजमीन सुद्धा पाण्याखाली गेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी कालव्याला भगदाड पडल्याने, लाखो लिटर पाणी वाया गेले, तसेच शेतजमीन सुद्धा पाण्याखाली गेली आहे.

दोडामार्ग तिलारी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला कुडासे धनगरवाडी येथे, शनिवारी भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. हे पाणी कुडासे वानोशी रस्त्यावर आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच हे पाणी परीसरात शेतकऱ्यांच्या शेतात बागायती मध्ये शिरले. या कालव्यातून गोवा राज्याला होणारा पाणी पुरवठा त्यामुळे बंद करण्यात आला आहे. मात्र वारंवार कालव्यातून होणारी पाणी गळती व कालव्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT