Sidhharam Mhere News SaamTv
Video

VIDEO : सिद्धराम म्हेत्रेंची पंचायत समितीच्या बिडिओना दमदाटी

Sidhharam Mhetre : निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या मुद्द्यावर संतप्त सिद्धराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट पंचायत समितीच्या बिडिओला अर्वाच्य भाषेत दमदाटी केली आहे.

Saam Tv

माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट पंचायत समितीच्या बिडिओला अर्वाच्य भाषेत दमदाटी केल्याची घटना घडली आहे. यावेली पंचायत समिती ऑफिस जाळून टाकण्याची धमकी देखील त्यांनी दिली आहे. महाविकास आघाडीकडून निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या मुद्द्यावर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं होतं. यावेली निवेदन स्वीकारताना झालेल्या वादात हा प्रकार घडला. शंकर कविटके असं या बिडिओच नाव आहे.

'ही पंचायत समिती मीच बांधली आहे. तिला जाळायला मला किती वेळ लागेल. माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही.' अशा शब्दांत माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट पंचायत समितीचे बिडिओ शंकर कविटके यांना दमदाटी केली आहे. परिसरातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामाबद्दल महाविकास आघाडीने आक्रमक पवित्र घेत हलगी नाद आंदोलन बुधवारी केलं. यावेळी निवेदन स्वीकारायला आलेल्या अक्कलकोट पंचायत समितीच्या बिडिओ शंकर कविटके यांना अर्वाच्य भाषेत दमदाटी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT