VIDEO: "राहुल गांधींकडे मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट", Shrikant Shinde यांचा Uddhav Thackeray यांना खोचक टोला  Saam TV
Video

VIDEO: "राहुल गांधींकडे मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट", Shrikant Shinde यांचा Uddhav Thackeray यांना खोचक टोला

Shrikant Shinde on Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा, दौऱ्यावरुन श्रीकांत शिंदे यांचा निशाणा.

Uday Satam

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा सुरु आहे. यावेळी ते महाविकास आघाडीच्या तसेच इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार होते. विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा सुरु आहे. दरम्यान शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राहुल गांधींकडे मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट करण्यात आलेला आहे.. असा खोचक टोला श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला आहे. कॉंग्रेसचं एकलं नाही तर त्यांचं काही खरं नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर श्रीकांत शिंदे यांनी निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT