Devendra Fadnavis - Uddhav Thackeray News  SAAM TV
Video

Devendra Fadnavis - Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज, नेमकी कशावरून जुंपली?

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून नरेंद्र मोदी, अमित शहांसह भाजपवर होणाऱ्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. विकासाचं एक तरी काम दाखवा, असं आव्हानही फडणवीसांनी ठाकरेंना दिलं.

Saam TV News

उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी तितकंच टोकदार उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्याचे कारण नाही. पंतप्रधान मोदींनी केलेला विकास संपूर्ण देश बघत आहे. तुम्ही एक तरी विकासाचं काम दाखवा. आयुष्यात काहीही विकासाचं काम केलेलं नाही. त्यांनी मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे तोंड करून थुंकण्यासारखे आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. ते म्हणजे महाराष्ट्र आहे, या मानसिकतेतून उद्धव ठाकरेंनी बाहेर यावं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

आयोगाविरोधात विरोधकांची वज्रमूठ, ठाकरे-पवारांचा एकीचा नारा

Raj Thackeray Exposes 4500 Fake Voters: व्होट चोरीचे 4500 पुरावे, राज ठाकरेंनी मोर्चात आणले पुराव्यांचे गठ्ठे

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येणार

Mumbai Local Train Update: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द, वर्ल्डकपशी कनेक्शन

SCROLL FOR NEXT