Sambhajinagar Petrol Pump Fire Saam Tv
Video

Sambhajinagar: आधी पेट्रोल ओतलं नंतर पेटवून दिलं, माथेफिरूचा पेट्रोल पंपाला आग लावण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

Sambhajinagar Petrol Pump Fire: संभाजीनगरमध्ये एका माथेफिरूने पेट्रोल पंप जाळण्याचा पर्यत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

छत्रपती संभाजीनगरमध्ये भयंकर घटना घडली. एका माथेफिरूने पेट्रोल पंप जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. वैजापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बोथरा पेट्रोल पंपावर ही घटना घडली. एक माथेफिरूने पेट्रोल टाकून पेट्रोल पंपाला आग लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेताच्या सुमारास घडली.

या माथेफिरूने बॉटलमध्ये पेट्रोल आणले होते. हे पेट्रोल त्याने पंपाच्या परिसरात जमिनीवर टाकले आणि नंतर आग लावत तिथून पसार झाला. यानंतर पेट्रोल पंपाला आग लागली. हा घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पेट्रोल पंपावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळेच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद

कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करून देणार- चंद्रशेखर बावनकुळे|VIDEO

बीडकरांसाठी खुशखबर! साईबाबा मंदिर अन् शनी शिंगणापूरला काही तासांत पोहोचता येणार; नवी रेल्वेमार्गिका लवकरच सेवेत

Chiffon Saree: या सणासुदीला ट्राय करा बजेट फ्रेंडली शिफॉन साडी; मिळेल क्लासी आणि ग्लॅमरस लूक

कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरण; भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांना दिलासा, कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT