Kolhapur News SaamTv
Video

VIDEO : मशालचं बटन दाबलं की धनुष्यबाणाला मत? कोल्हापुरात के. पी. पाटीलांनी घेतला आक्षेप

Kolhapur News : कोल्हापूर मतदारसंघात मशालचं बटन दाबलं की धनुष्यबाणाला मत जात आहे, असा आरोप करत ठाकरे गटाचे उमेदवार के.पी. पाटील यांनी केला आहे.

Saam Tv

कोल्हापुरात मशालचं बटन दाबलं तरी धनुष्यबाणाला मत जातं असा आक्षेप के. पी. पाटील यांनी घेतला आहे. दोन्ही लाईट एकदम लागत असल्याचा देखील त्यांचा आरोप आहे.

कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये मशालचं बटन दाबून मत दिल्यावर धनुष्यबाणाला मत जातं. तसंच यावेळी दोन्ही लाईट एकाच वेळी लागत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार के. पी. पाटील यांनी केला आहे. राधानगरीच्या बरगेवाडी येथे हा सगळा प्रकार घडला आहे. याबाबत स्थानिक मतदारांनी मतदान केंद्रात तक्रार केली होती. त्यानंतर देखील याबाबत काही पाऊल उचलल गेलं नसल्याने मतदारांनी ठाकरे गटाचे के. पी. पाटील यांना सांगितल्यानंतर हा यांच्या मताचा अपमान असल्याचं म्हणत पाटील यांनी या बद्दल आक्षेप घेतला. पाटील यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करून पुन्हा मतदान सुरू करण्यात आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin B12: व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे महिलांमध्ये जाणवतात 'ही' ४ लक्षणे, जाणून घ्या

Maharashtra Exit Poll : महायुतीला 152 ते 160 जागांवर मिळणार? चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलची आकडेवारी

Palghar Tourism: पालघरमधील 'या' प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या

Maharashtra exit Poll : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीच! 'पोल'च्या झटक्यानं मविआची 'एक्झिट'

Maharashtra Exit Poll : सरस कोण, शरद पवारांची राष्ट्रवादी की अजित पवारांची? आश्चर्याचा धक्का देणारी एक्झिट पोलची आकडेवारी

SCROLL FOR NEXT