Pune Porsche Accident Saam Tv News
Video

Pune Porsche Accident | आधी वडील नंतर आजोबा आणि आता आई! अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक! पुणे अपघात प्रकरणात मोठी घडामोड

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन अरोपीची आई शिवानी आग्रवालला अटक करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल हेरफेर प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हेशाखेने ही कारवाई केली आहे. शिवानी आग्रवाल व्यतिरीक्त अल्पवयीन मुलाचे वडील त्याचे आजोब यांना देखील कोठाडी सुनावण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून अल्पवयीन मुलाची आई देखील पोलिसांच्या रडारवर होती. आता तिलाही पोलिसांनी अटक केली आहे. शिवानी आग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT