VIDEO: विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात Kolhapur मध्ये शिव-शाहू सद्भावना सलोखा यात्रा Saam TV
Video

VIDEO: विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात Kolhapur मध्ये शिव-शाहू सद्भावना सलोखा यात्रा

Kolhapur Shahu Maharaj Chhatrapati News: कोल्हापूरमध्ये शिव-शाहू सद्भावना सलोखा यात्रेत शाहू महाराज छत्रपती यांची उपस्थिती, विशाळगडावरील हिंसाचाराविरोधात शांततेत रॅली.

Uday Satam

कोल्हापूरमध्ये शिव-शाहू सद्भावना सलोखा यात्रा काढण्यात आली, यादरम्यान खारदार शाहू महाराज छत्रपती सहभागी झाले होते. विशाळगडावरील हिंसाचाराविरोधात ही रॅली काढण्यात आली होती. विशाळगडावरील हिंसाचारानंतर शाहू महाराजांनी विशाळगडाला भेट दिली होती. तोडफोड झालेल्या भागाची पाहणी केली होती. स्थानिकांशी बातचीत केली. त्यानंतर आता कोल्हापूरमध्ये शिव-शाहू सद्भावना रॅली निघाली आहे. इंडिया आघाडी आणि शाहू प्रेमींच्या वतीने शांततेत या रॅलीला सुरुवात झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

Tilache Ladoo : हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा रेसिपी

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

SCROLL FOR NEXT