MNS vs Shiv Sena UBT News Aditya Thackeray Sandeep Deshpande Saam TV news
Video

Video:'बर्फातला प्राणी बर्फातच पाठवुयात' मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा! वरळीतला बॅनर पाहिलात?

MNS vs Shiv Sena UBT News: आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचा बॅनर, मनसेकडून वरळीतून संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंविरोधात लढणार?

Siddhesh Sawant

मुंबई : मनसेने बॅनरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातच बॅनर लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS Politics) कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलंय. इतकंच काय तर वरळीतून (Worli News) मनसेचा भावी उमेदवार कोण असेल, याबाबतच सूचक संकेत दिलेत. बर्फातला प्राणी बर्फातच पाठवुयात, असा टोला लगावत मनसेनं आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरची वरळीच चर्चा रंगलीय. मनसेच्या हॅषल खरात या कार्यकर्त्याने हा बॅनर लावल्याची माहिती मिळतेय. या बॅनरच्या माध्यमातून संदिप देशपांडे यांना निवडून आणण्यासाठी 'मनसे' आवाहनही करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT