Shiv Sena (UBT) city chief Kiran Kale arrested by Ahmednagar Police after a rape complaint by a married woman Saam Tv
Video

पक्षाच्या संपर्क कार्यालयातच महिलेवर बलात्कार; ठाकरे सेनेच्या नेत्याला अटक|VIDEO

Kiran Kale Arrested For Repeated Assault: अहिल्यानगरमधील २१ वर्षीय विवाहित महिलेने शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर वारंवार बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

Omkar Sonawane

अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २१ वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून, किरण काळे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३७६(१), ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद होत असल्याने, मदतीच्या शोधात ती किरण काळे यांच्या संपर्कात आली होती. मदत करण्याचे आमिष दाखवत किरण काळे यांनी २०२३ ते २०२४ दरम्यान स्वतःच्या संपर्क कार्यालयात वारंवार बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला आहे. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत किरण काळे यांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT