मुंबईः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. हैद्राबाद गॅझेटबाबत (Hydrabad Gazette) चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरु केलं होतं. पण सरकारने त्यांच्याकडे एक महिन्यांची मुदत मागितली होती. आता सरकारने याबाबत तेलंगणा सरकारशी संपर्क साधला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी सरकार संवाद साधेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.