ICC T20 WC 2026: विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; BCCI कडून १३१ कोटींचं बक्षीस

Siddhi Hande

टीम इंडिया

टीम इंडियाने टी २० वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. हा भारतासाठी सर्वात मोठा विजय आहे.

ICC T20 WC 2026 BCCI Prize Money

टी-२० वर्ल्डकप

अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन भारताने टी-२० वर्ल्डकप उंचावला आहे.

ICC T20 WC 2026 BCCI Prize Money

बक्षीस

आता टीम इंडियावर बीसीसीआयने बक्षीसाचा वर्षाव केला आहे. विश्वविजेत्या संघाला मोठी रक्कम दिली आहे.

ICC T20 WC 2026 BCCI Prize Money

१३१ कोटींचे बक्षीस

बीसीसीआयने टीम इंडियासाठी तब्बल १३१ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.

ICC T20 WC 2026 BCCI Prize Money

टीम इंडिया

याआधी २०२४ मध्ये जेव्हा टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा १२५ कोटींचे बक्षीस दिले होते.

ICC T20 WC 2026 BCCI Prize Money

बक्षीसाच्या रक्कमेत वाढ

यावेळी बक्षीसात ६ कोटींची वाढ केली आहे. आता संघाला १३१ कोटी रुपये मिळणार आहे.

ICC T20 WC 2026 BCCI Prize Money

संपूर्ण टीमला बक्षीस

हे बक्षीस फक्त खेळाडूंसाठी नव्हे तर स्पोर्ट स्टाफ आणि निवड समितीच्या सदस्यांनाही मिळणार आहे.

आयसीसीकडून बक्षीस

टीम इंडियाला आयसीसीकडूनही चांगलीच रक्कम मिळाली आहे. विश्वविजेत्या संघाला २७.५ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे.

Next: आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या; कोट्यवधींची मालकीन आहे त्रिशा कृष्णन

Trisha Krishnan | Instagram
येथे क्लिक करा