Sharad Pawar Ajit Pawar Special Report Saam Tv News
Video

Sharad Pawar: Ajit Pawar: Special Report: दादांच्या आमदारांना साहेबांकडून एण्ट्री?

राजकारणात धक्का देण्याची खासियत असलेल्या पवारांनी आता आपले डावपेच बदलले आहेत...

Rachana Bhondave

Sharad Pawar: Ajit Pawar: Special Report: विधानसभेपूर्वी शरद पवार अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सोडून गेलेल्या सर्वच आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश बंदी नाही असं पवारांनी सांगितल्यानं अजितदादांचं टेंशन वाढलंय. त्यामुळे पवारांनी टाकलेल्या या गुगलीमुळे राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झालीय. त्यावरचा हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : हवाई दलाच्या जवानाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू, तिथं नेमकं झालं काय?

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग

Maharashtra Cabinet : मोठी बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ धडाकेबाज निर्णय, कुणाला होणार फायदा?

भाजपला मोठा हादरा; दिग्गज नेत्याने पक्ष सोडला, नव्या पक्षाची करणार घोषणा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार होणार ₹ 72,000 ? फिटमेंट फॅक्टरसंबंधी महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT