Supriya Sule News Saam Tv News
Video

Special Report : शरद पवार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करणार होते! अजित पवार गटाचा धक्कायदायक गौप्यस्फोट

Special Report : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये मुख्यमंत्री पदावरुन गुप्त डील झालं होतं? अजित पवार खळबळजनक गौप्यस्फोट

Saam TV News

लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही थांबल्या नाही आहेत. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गुप्त डील झाल्याचा आरोप अजित पवार गटाने केला. मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार हे २००४ साली सक्षम नव्हते, हे केवळ सांगण्याचे कारण आहे. खरं तर पक्षाचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्याचे स्वप्न तेव्हापासूनच होते. त्यात अडथळा नसावा किंवा समांतर नेतृत्व तयार होऊ नये, यासाठी शरद पवारांनी त्यावेळी मुख्यमंत्रिपद घेणे टाळले आहे, असा दावाही उमेश पाटील यांनी केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News: अंगणवाडीत स्मशानभूमी की स्मशानभूमीत अंगणवाडी...?

Stomach Cancer: पोटदुखी अन् गॅसेसचा त्रास? तुम्हाला पोटाचा कॅन्सर तर नाही ना? चौथ्या स्टेजला दिसतील 'ही' लक्षणं

Electric Bike Blast : इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा भीषण स्फोट, महिला गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

बारामतीत राजकीय खळबळ! अजित दादा सुपुत्र जय पवारांना उतरवणार रणांगणात? VIDEO

Cooker Cleaning : १० मिनिटांत कुकरचा काळपटपणा घालवा, वाचा घरगुती रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT