Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam TV
Video

Special Report: 'बारामतीचा दादा बदला', बारामतीच्या कार्यकर्त्यांचं Sharad Pawar यांना साकडं

Sharad Pawar News Today: विधानसभेची मोर्चे बांधणी सुरु करण्यापूर्वीच बारामतीमधील काही नागरिकांना आता दादांना बदलण्याची मागणी केली आहे. बारामतीतून नवीन चेहरा देण्याचे साकडे काही जणांनी शरद पवार यांना घातले आहे.

Saam TV News

लोकसभेनंतर विधानसभेतही बारामतीत पवार विरूद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण पवारांच्या बारामती दौ-यात कार्यकर्त्यांनी बारामतीचा दादा बदलण्याची मागणी केलीय. यावेळी उमेदवाराचं नावंही कार्यकर्त्यांनी सूचवलं. मात्र पवारांनी त्यांना काय उत्तर दिलं आणि बारामतीचा दादा बदलणार का यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळी परिस्थिती, बळीराजानं फोडला टाहो; हेक्टरी 50 हजार मदतीची पवारांची मागणी

Maharashtra News Live Update: मालवणमध्ये नदीत बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

जरांगेंना डिफेंडर, 2 लाखांचा फोन देणारे कोण? 'माझ्याकडे 1400 कोटींच्या कंत्राटाचे पुरावे'

पक्षफोडीसाठी भाजप-आयोगाची युती, बड्या नेत्याचा आरोप, तृणमूलचं चिन्ह गोठवलं, शिवसेनेचं काय होणार?

मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत भाजपनं साधला डाव; विरोधकांना चीतपट देण्यासाठी चव्हाण मैदानात

SCROLL FOR NEXT