Sharad Pawar Speech Saam Tv News
Video

Sharad Pawar Speech | "चमत्कार सगळ्यांनी केला, एकही गाव मागे राहिले नाही", व्यक्त झाले शरद पवार!

काल निवडणूक झाली सर्वाचे लक्ष बारामतीकडे होते तुम्हाला माहितीये. तुम्ही बोलायला तयार नव्हते, गप्प बसायचे.

Saam TV News

Sharad Pawar Speech Baramati | "काल निवडणूक झाली सर्वाचे लक्ष बारामतीकडे होते तुम्हाला माहितीये. तुम्ही बोलायला तयार नव्हते, गप्प बसायचे. मी म्हटलं बोलत नसतील तरी बटण योग्य दाबतील. नको तो वाद घ्यायला तयार नव्हते. चमत्कार सगळ्यांनी केला, एकही गाव मागे राहिले नाही. मत कमी पडू दिले नाही. सगळ्याचे लक्ष होते. न्यूयॉर्कमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीची चर्चा होती त्याचे परिणाम निकालातून दिसले. मी अनेक निवडणुकांमध्ये मत मागायला आलो नाही. तुमचं काम तुम्ही चोख बजावत आहात. इथं चमत्कार झाला असं वाटतंय..मी काम केलं आहे तुम्ही तुमचं काम करत आहात." शरद पवार आणखी काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भीषण अपघात! कार खोल दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू

No UPI Day : UPI यूजर्स लक्ष द्या! 2 ऑक्टोबरला ‘या’ दुकानांमध्ये QR कोड होणार बंद, कॅश ठेवा जवळ

अजित पवारांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावुक; भाषण करताना डोळ्यात अश्रू, VIDEO

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील CJP आंदोलन तीव्र करणार

... अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ; महाराष्ट्रातील 'या' गावांचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT