Sharad Pawar On Mahayuti Saam TV
Video

Sharad Pawar News: पुढील चार महिन्यात सरकार बदलणार, पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar News Today: दुष्काळाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. सरकारनं दुष्काळावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही पवारांनी केली आहे.

Saam TV News

पुढील चार महिन्यात सरकार बदलणार, असा दावा शरद पवार यांनी केलाय. सध्याच्या सरकारने काम केलं नाही. तर आपलं सरकार आल्यावर काम करू, असं शरद पवार म्हणाले. आपलं काम चोख करा आणि तुतारीला निवडून आणायचं, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय. पवार हे दोन दिवसीय दुष्काळ दौऱ्यावर आहेत. आज ते दौंड तालुक्यातील हिंगणीवाडा गावात पोहोचले होते, असंही पवार यावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT