Sharad Pawar News Saam Tv News
Video

Special Report: काकांचा दुष्काळी दौरा, दादांना टेन्शन?

लोकसभेत अजित पवारांना शह दिल्यानंतर शरद पवारांनी आता मिशन बारामती विधानसभा हाती घेतलंय..

Saam TV News

Special Report: लोकसभेत अजित पवारांना शह दिल्यानंतर शरद पवारांनी आता मिशन बारामती विधानसभा हाती घेतलंय..दुष्काळी दौ-याच्या निमित्तानं पवारांनी बारामती तालुका पिंजून काढण्यास सुरूवात केलीय. एवढंच नव्हे तर पवारांनी बारामतीच्या एका गावात भविष्यातल्या रणनीतीबाबत मोठी घोषणाही केलीय. त्यामुळे आतापर्यंत बारामतीचे सुभेदार असलेल्या अजितदादांचं टेंशन वाढलंय. त्यावरचा हा खास रिपोर्ट.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमरावतीत तलवार घेऊन दहशत माजवणारा आरोपी अटकेत; राजापेठ पोलिसांची कारवाई

Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

Mumbai Tourism : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

SCROLL FOR NEXT