sharad pawar mpsc saam tv
Video

Sharad Pawar: MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा घेतली शरद पवारांची भेट|VIDEO

MPSC Students Meet Sharad Pawar Again: MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेत, विविध समस्या मांडल्या आहेत. यावेळी शरद पवारांनी त्यांना सर्वोतरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Omkar Sonawane

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यानी पुन्हा एकदा देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. एमपीएससी परीक्षेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी या विद्यार्थ्यांनी पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात भेट घेतली होती. या भेटीत विद्यार्थ्यांच्या मागण्या समजावून घेत आज शरद पवार यांनी एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष रजणीश सेठ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससी मधील इडब्ल्यूस, एसइबीसी आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी यावर तत्काळ शासनाने तोडगा काढावा, अशा सूचना शरद पवार यांनी यावेळी दिल्या.

तसेच शरद पवार यांनी रजनीश शेट यांच्याशी फोनवर संवाद साधत असताना विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांबाबतही फोनवर संवाद साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

SCROLL FOR NEXT