Sharad Pawar News SaamTv
Video

Sharad Pawar News : भर सभेत शरद पवारांना मिळाली चिठ्ठी! पुढे जे झालं ते, पाहा Video

Wai Assembly Constituency : वाई येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचार सभेत भाषण करत असताना शरद पवार यांना एक चिठ्ठी मिळाली.

Saam Tv

'गद्दारांच काय करायचं' असा प्रश्न विचारणी एक चिठ्ठी शरद पवार यांना प्रचार सभेदरम्यान मिळाली. त्यानंतर यावर शरद पवार यांनी या चिठ्ठीला उत्तर देत भर सभेत गद्दारांना पाडा असं सांगितलं आहे.

वाई येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ वाई शहरात आज शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडली. यावेळी भाषण करताना शरद पवार यांना एक चिठ्ठी आली. यात 'गद्दारांच काय करायचं' याबाबत लिहिलं होतं. याबद्दल सांगुन आलेली चिठ्ठी शरद पवार यांनी वाचून दाखवत लगेच चिठ्ठीचं उत्तर देखील दिलं. 'जो कोणी गद्दार असेल त्यांना पाडा पाडा पाडा ..', असं उपस्थितांना शरद पवार यांनी सांगितलं.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Thandai Recipe: पोटाची जळजळ ते अशक्तपणा होईल दूर, उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल गारेगार थंडाई

Pan Card: नावाची स्पेलिंग चुकली? तर तुमचे पॅनकार्ड १ एप्रिलपासून होईल बंद, घरबसल्या ५ मिनिटांत करा हे काम

Maharashtra Live News Update: पुण्यातील औंध, बालेवाडी, म्हाळुंगे भागात अवकाळी पाऊस

Crime news: हॉस्टेलमध्ये १५ वर्षाच्या मुलीवर गँगरेप, रुम दाखवण्याच्या बहाण्याने ५ तास अत्याचार

What is CKYC: आता सारखं सारखं KYC ची गरज नाही, फक्त एकदाच करा CKYC; वाचा संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT