Sharad Pawar Pune Sabha  Saam Tv News
Video

Sharad Pawar Pune | पुण्यातील शरद पवारांची सभा रद्द

वडगाव शेरी येथे मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची सभा होणार होती. या धंगेकरांसाठी शरद पवार सभा घेणार होते. मात्र पावसामुळे शरद पवारांची सभा रद्द करण्यात आली आहे.

Saam TV News

Sharad Pawar Pune | वडगाव शेरी येथे मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची सभा होणार होती. या धंगेकरांसाठी शरद पवार सभा घेणार होते. मात्र पावसामुळे शरद पवारांची सभा रद्द करण्यात आली आहे. पुण्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पुण्याला पावसाने चांगलंच झोडपलंय. आज पुण्यात अनेक दिग्गजांच्या सभा पार पडणार होत्या. त्यात शरद पवारांची सभा देखील होती. पण शरद पवारांची सभा पावसामुळे रद्द करण्यात आलीये. पुण्यात होणारी महाविकास आघाडीची सभा अखेर रद्द करण्यात आलीये. पुण्यातील वडगाव शेरी भागात आज शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची एकत्रित सभा होणार होती. मात्र दुपारी आलेल्या पावसाने सभास्थळी मोठं पाणी जमा झालं आहे. यामुळे आयोजकांनी ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Shocking : पोहायला पाण्यात उतरले, बाहेर आलेच नाहीत; नागपूरमध्ये एकाच दिवशी ३ मुलांचा मृत्यू

Sangli : महापालिका विरोधात शिवसैनिकांच्या नदीत उड्या; कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Baby Care: लहान बाळांच्या त्वचेवर चुकूनही या ३ गोष्टी लावू नका; नाहीतर होईल हे मोठे नुकसान

Pune: हॉटेलमध्ये गेला, चहा अन् बन-मस्का मागवला, पहिल्याच घासात काचेचा तुकडा, पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेतील प्रकार | VIDEO

SCROLL FOR NEXT