Video: Sharad Pawar यांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला! जमीन विकू नका, असं का म्हणाले?
Sharad Pawar News Today Saam TV News
Video

Video: Sharad Pawar यांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला! जमीन विकू नका, असं का म्हणाले?

Siddhesh Sawant

बारामती : शरद पवार (Sharad Pawar News Today) यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिलाय. जमीन विकू नका, असं म्हणत बारामतीतून (Baramati News) शरद पवार यांनी शेतकऱ्यांना साद घातली. पुणेकर ,मुंबईकर, गावात येतील. पण त्यांना जमीन विकू नका, असं शरद पवार यांनी म्हटलंय. ते बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. अनेकदा शेतकरी आर्थिक संकंटात आणि नापिकीमुळे शेत जमीन विकतात. पण शेतकऱ्यांचा हा निर्णय दूरदृष्टीने विचार करून घेतलेला नसतो. त्यामुळे तात्पुरत्या आर्थिक तडजोडीसाठी शेतकऱ्यांनी शेतजमीन विकू नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Marathi News : पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

Vijay Wadettiwar News: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, अधिवेशनालाही गैरहजर राहणार

Navi Mumbai Illegal Bar Demolished : नवी मुंबईत बेकायदेशीर बारवर बुलडोझर

Nerul VIDEO: Navi Mumbai मध्ये मनपाच्या जलवाहिनीची पाईप लाईन फुटली

सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्त वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT