SHARAD PAWAAR  SAAM TV
Video

Sharad Pawar Amravati Speech | पवारांनी का मागितली अमरावतीकरांची माफी?

शरद पवार यांनी आज अमरावतीत बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी पवार यांनी अमरावतीच्या मतदारांची माफी मागितली. पाच वर्षापूर्वी ज्यांना तुम्ही खासदार केलं, त्यांचा अनुभव पाहता अमरावतीत येऊन तुमची माफी मागावी अशी इच्छा होती.

Saam TV News

अमरावती : शरद पवार यांनी आज अमरावतीत बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी पवार यांनी अमरावतीच्या मतदारांची माफी मागितली. पाच वर्षापूर्वी ज्यांना तुम्ही खासदार केलं, त्यांचा अनुभव पाहता अमरावतीत येऊन तुमची माफी मागावी अशी इच्छा होती. अशी चूक पुन्हा होणार नाही. ही चूक दुरुस्त करायची असेल तर बळवंत वानखेडे यांना मतदान करा असे आवाहन शरद पवार यांनी केले. आजचे पंतप्रधान कुठेही गेले की नेहरुंवर टीका करतात. या देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होत आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असेही पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : "तो भिंतीवर डोके आपटायचा..." लोकप्रिय दिग्दर्शकाचं ऐश्वर्या-सलमानच्या नात्यावर विधान

चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

Mumbai Mayor : खान की मराठी, मुंबईचा महापौर कोण? राजकारण पेटलं, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

SCROLL FOR NEXT