Pune Drugs News: ड्रग्ज प्रकरणी SHAMBHURAJ DESAI यांची मोठी प्रतिक्रिया Saam TV
Video

Pune Drugs News: ड्रग्ज प्रकरणी SHAMBHURAJ DESAI यांची मोठी प्रतिक्रिया

Shambhuraj Desai Video: पुणे ड्रग्ज प्रकरणी अनेक राजकीय समोर येत आहे. याप्रकरणी आता शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: नामांकित हॉटेल Liquid Leisure हॉटेलमध्ये ड्रग्स ची विक्री होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लेट नाईट पार्टी नंतर बाथरुम मध्ये ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यासंदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज मधून समोर येईलच. जाणुनबुजून कोणत्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आलं असेल तर चौकशी अहवालाच्या आधारे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईस असं शंभुराज देसाई म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT